Zp Primary School Logo

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुरुम

ऑनलाइन परीक्षासाठी स्वागत आहे

परीक्षेसाठी सूचना

  1. या चाचणीमध्ये बहु-पर्यायी प्रश्न (MCQ) आहेत.
  2. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर निवडा.
  3. प्रत्येक प्रश्नासाठी फक्त एकच योग्य उत्तर आहे.
  4. योग्य उत्तर निवडल्यास १ गुण मिळेल.
  5. या परीक्षेसाठी वेळ 20 मिनिटे आहे.
  6. चाचणी पूर्ण केल्यानंतर, "सबमिट" बटणावर क्लिक करा.
  7. परीक्षा पूर्ण झाल्यावर, तुमच्या गुणांची माहिती आणि प्रमाणपत्र मिळेल.

परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!🎓📚✨